Dhule : बॅनरवर फोटो नसल्यानं रोहित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आपसात हाणामारी
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा बॅनर वर फोटो नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी युवक आघाडी मधील दोन गटातील वाद आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्यावेळी समोर आला आहे. यावेळी अनिल गोटे यांचे कार्यकर्ते प्रशांत भदाणे आणि राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात हाणामारी झाली आहे.
Continues below advertisement