NCB Drug Case Showik Gets Bail | शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर, विशेष एनडीपीएस कोर्टाकडून जामीन

सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला एनडीपीएस कोर्टाने आज जामीन मंजूर केला. लांबलचक चौकशीनंतर शौविकला एनसीबीने 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. म्हणजेच सुमारे तीन महिन्यांनंतर शौविक तुरूंगातून बाहेर येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola