योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍यावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोध करत आहेत.