Naxalites Exchange 2000 rs Note : नोट बदलीसाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर हालचाली

दोन हजारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नंतर नक्षलवाद्यांजवळ असलेल्या दोन हजारच्या नोटा बदली करण्यासाठी  नक्षलवाद्यांची धडपड सुरु आहे.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर त्यांच्या हालचाली वाढल्या असून रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना नोटा बदलीला जात असतांना अटक करण्यात आल्याचे महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola