Nawab Malik VS Fadnavis : नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना नोटीस

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली आहे. फडणवीसांनी माझ्या कुटुंबावर खोटे आरोप लावले असा आरोप निलोफर खान यांनी लावला आहे.. आता आम्ही या लढाईत मागे हटणार नाही अशी भावना निलोफर यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवल्यानंतर निलोेफर खान यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी फोनवरुन संवाद साधला, त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय पाहूयात

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola