NCB Raid Mumbai: प्रसिध्दी मिळवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले - नवाब मलिक यांचा NCB वर गंभीर आरोप
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. यात भाजप नेत्याच्या मेहुण्याचा देखील समावेश असल्याचा गौफ्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. या संदर्भात ते उद्या मठो खुलासा करणार आहेत.
Continues below advertisement