Nawab Malik ईडीच्या रडारवर, चौकशीसाठी ED कार्यालयात आणल्याची माहिती

Continues below advertisement

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं चौकशी सुरु केली आहे.. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज सकाळीच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram