Amravati : अमरावती हिंसाचाराचं भाजप नेते Anil bonde यांनी समर्थन केल्याचा Nawab Malik यांचा आरोप

Continues below advertisement

अमरावतीमधील हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर आरोप केलाय. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप मलिक यांनी शेअर केलीय आणि बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. अमरावतीतील हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात मलिक यांनी आता अनिल बोंडे यांच्यावर आरोप केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram