Anil Bonde Audio Clip Viral: Nawab Malik यांचा BJP नेते अनिल बोंडे यांच्यावर आरोप
Continues below advertisement
अमरावतीमधील हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर आरोप केलाय. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप मलिक यांनी शेअर केलीय आणि बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.(( अमरावतीतील हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात मलिक यांनी आता अनिल बोंडे यांच्यावर आरोप केलाय.))
Continues below advertisement