Mumbai : नवाब मलिक चांदिवाल आयोगाच्या कार्यालयात, सचिन वाझेंनी बदनामी होत असल्याचा केला होता दावा

Continues below advertisement

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची आज चांदीवाल आयोगासमोर चौकशी होतेय. त्यासाठी नवाब मलिक चांदिवाल आयोगाच्या कार्यालयात पोहोचले आहेत...चांदीवाल आयोगानं मलिक यांना समन्स पाठवलं होतं अँटिलिया स्फोटक प्रकरणात परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा हात होता असं वक्तव्य मलिक यांनी केलं होतं. सचिन वाझे यांनी हे वक्तव्य आयोगासमोर ठेवून आपली बदनामी होत असल्याचा दावा केलाय. त्यामुळे आयोगानं मलिक यांना जबाब देण्यासाठी बोलवलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram