Nawab Malik Pune: मलिकांना अटक, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Feb 2022 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री नवाब मलिकांच्या अटकेनंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झालीय. भाजप केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. पुण्यात राष्ट्रवादीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केलीय.