Nawab Malik : सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत करुन ओबीसींना आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न : नवाब मलिक
सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत करुन ओबीसींना आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. तर कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणुकात घेण्याचा आदेश कोर्ट देऊ शकतं, नवाब मलिक