सरकारला अडचणीच आणण्यासाठी भाजपकडून बदनामीचं कटकारस्थान : नवाब मलिक
सरकारला अडचणीच आणण्यासाठी भाजपकडून बदनामीचं कटकारस्थान., नवाब मलिक यांनी टीका केली आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांची विरोधी पक्षनेत्यांबरोबर बैठक झाली होती, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांचा आरोप