Nawab Malik on Arun Halder : अरुण हलदर यांच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
समीर वानखेडे यांनी आज अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली... यावेळी त्यांनी काही पुरावे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाच्या उपाध्यक्षांना सादर केले .. वानखेडेंनी दिलेले पुरावे पाहता ते प्रथमदर्शनी अनुसूचित जातीचेच आहेत असं विधान अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी केलंय...
दरम्यान अरुण हलदर यांच्या विधानानंतर नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात...
Continues below advertisement