Nawab Malik on Arrest: मला जबरदस्तीनं आणलं गेलं, मलिकांची कोर्टाला माहिती ABP Majha

Continues below advertisement

ईडीने पहाटे ५ वाजेच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती, त्यानंतर नवाब मलिक  सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे पहिलेचं मंत्री आहेत. अटक झाल्यानंतर आता नवाब मलिक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram