Nawab Malik: नवाब मलिक यांच्या ईडीविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार ABP
Continues below advertisement
अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ईडीविरोधातल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी मलिक यांनी याचिकेतून केलीय. मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टाने तीन मार्चपर्यंत दिलेल्या ईडी कोठडीलाही मलिक यांनी आव्हान दिलंय. तसंच राजकीय सूड उगवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Ncp Mumbai High Court Hearing Money Laundering Mumbai Sessions Court Central Investigation Agency Minority Minister Leader Nawab Malik Against ED ECIR