Nawab Malik : मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी यंत्रणा दाद मागण्याची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

 Nawab Malik : मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी यंत्रणा दाद मागण्याची शक्यता , मलिकांकडून जामिनाचा गैरवापर होत असल्याची चर्चा ..
नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणा कोर्टात दाद मागण्याची शक्यता.. अत्यंत नाजूक प्रकृती असल्यानं केवळ वैद्यकीय उपचारांसाठी दिलेल्या जामीनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप..  सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना तात्पुरता जामीन देताना घाटलेल्या अटिशर्तींचं उल्लंघन होत असल्याची चर्चा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram