Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 दिवसांची वाढ, विशेष PMPLA कोर्टाचा निर्णय
Continues below advertisement
Nawab Malik यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 दिवासांची वाढ करण्यात आलीय. कोठडी संपल्यानं आज विशेष पीएमएलए कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्यांनी न्यायालयीन कोठडी 22 एप्रिल पर्यंत वाढवली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केली होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE ED Marathi News ABP Maza Nawab Malik Money Laundering Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv