Nawab Malik: नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही- नवाब मलिक ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेसची आंदोलनाची भूमिका अयोग्य- नवाब मलिक. 'कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर आंदोलन करणं योग्य नाही. 'विरोध करणं अधिकार मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं चुकीचं'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram