Nawab Malik Haseena Parkar: हसीना पारकरने नवाब मलिकांना 55 लाखात मालमत्ता विकली- ED ABP Majha
Continues below advertisement
३ फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल केला गेला. हसीना पारकरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा केली गेली आहे.. अशी ईडीनं कोर्टात माहिती दिली आहे.. हसीना पारकर आणि मलिकांचा संबंध आहे.. असं दाखवण्याचं प्रयत्न ईडीने केलाय.
Continues below advertisement