Nawab Malik : मलिकांनी हसीना पारकरला ५५ नव्हे तर ५ लाख दिलेले, ५५ लाख ही 'टायपिंग मिस्टेक' होती
Continues below advertisement
हसीना पारकर यांना मलिकांनी ५५ लाख नव्हे तर ५ लाख दिले. ५५ लाख ही टायपिंगमध्ये झालेली चूक होती असं ईडीनं पीएमएलए कोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.
Continues below advertisement