Nawab Malik: Wankhede यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य- मलिक ABP Majha

समीर वानखेडेंची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य असलल्याच मंत्री नवाब मलिक म्हणालेत. तर समीर वानखेडेंसाठी काही जण लॉबिंग करत होते, पण लॉबिंग करणाऱ्यांनी माघार घेतली अशी टीकाही मलिकांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola