Nawab Malik : EDच्या माध्यमातून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं काम सुरू आहे

Continues below advertisement

परमबीर सिंहच मास्टर माईंड असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अँटिलिया प्रकरणावर बोलताना केलंय. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत परमबीर सिंहांना वाचवलं जातंय. परमबीर सिंह हे सर्व घटनेचे मास्टर माईंड आहेत. यात अजून मोठे खुलासे होऊ शकतात. याची चौकशी होणे गरजेचे आहे. असंही नवाब मलिकांनी म्हटलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram