Nawab Malik on Amaravati: भाजप नेत्यांनी दंगल घडवण्याचं षडयंत्र रचलं : Nawab Malik यांचा आरोप
Continues below advertisement
Nawab Malik on Amravati riots : अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
Continues below advertisement