Nawab Malik Bail Hearing : नवाब मलिक यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आज सुनावणी
Continues below advertisement
Nawab Malik Bail Hearing : नवाब मलिक यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आज सुनावणी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. मलिकांना दोन महिन्यासाठी दिला होता अंतरिम जामीन. सुप्रीम कोर्टात आज मलिकांच्या अर्जावर सुनावणी. ऑगस्टमध्ये दीड वर्षानंतर त्यांना मेडिकल ग्राउंडवर मिळाला होता तात्पुरता जामीन.
Continues below advertisement
Tags :
Nawab Malik