Nawab Malik Arrest: आरोपीला कोर्ट रुममध्ये आणायला इतका वेळ का लागतोय?- न्यायाधीश ABP Majha

Continues below advertisement

नवाब मलिक यांना सकाळी चौकशीसाठी नेल्यानंतर  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. सध्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर दाखल झालेत. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी आणि घोषणाबाजी सुरु केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram