Nawab Malik Arrest: मलिकांना अटक, भाजपचा निशाणा! ABP Majha
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केलीय.. गेल्या दोन तासांपासून कोर्टात सुनावणी सुुरु आहे... ईडीनं कोर्टात मलिक आणि दाऊद यांचे आर्थिक संबंध असल्याचं सांगितलं... त्यानुसार ईडीनं पुरावे सादर केले... ईडीनं १४ दिवसांची मलिकांची कोठडी मागितली... मात्र मलिकांच्या वकिलांनी युक्तिवादात जबरदस्त ट्विस्ट केला...