Ahmednagar जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसात 144 कलम लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Continues below advertisement
नवरात्रीच्या पूर्व संध्येला नगर जिल्ह्यात 6 मंदिर परिसात 144 कलम लागू, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश, ऑनलाईन पास घेऊनच दर्शन घेता येणार, दररोज 5 हजार भाविकांना दर्शन घेता येणार, उद्यापासून 20 तारखेपर्यंत नियम लागू
Continues below advertisement