Navratri : Kolhapur च्या अंबाबाईचं गाभाऱ्यातून दर्शन, नवरात्रौत्सवानिमित्त फुलांची सुंदर आरास
Continues below advertisement
Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Temple Reopen Navratri Navratri Special Maharashtra Temples Reopen Navratri 2021 Navaratri Navratri Video Navratri Bhajan Navratri Song 2021 Navratri Status 2021 Navaratri 2021