Navneet Rana Vs Yashomati Thakur : नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई

Continues below advertisement

Navneet Rana Vs Yashomati Thakur : नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई 
विकासकामाच्या मुद्यावरुन अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये श्रेयवाद सुरु झालाय. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुकलेश्वर ते म्हेसपूर रस्त्याचे भूमिपूजन दोन दिवसआधी रात्री यशोमती ठाकूर यांनी केले. मात्र याच रस्त्याचे भूमिपूजन खासदार नवनीत राणा यांनी देखील त्याच रात्री केलं. इतकंच नाहीतर तर दोघांनी भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी एकमेकींवर टीका केली आहे. ज्याचं लेकरु त्यांनीच बारसं करावं शेजाऱ्यांनी नाही, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला. तर यशोमती ठाकूर यांनीही नवनीत राणांवर टीका केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram