Navneet Rana Garba : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी धरला गरबा-दांडियावर ताल ABP Majha

Continues below advertisement

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र मंडळामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी गरबा-दांडियाच्या तालावर ठेका धरल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वेळी त्यांनी मास्कचा ही वापर केला नव्हता. राज्यसरकारने कोरोनाचा धोका लक्ष्यात घेत गरबा-दांडियावर निर्बंध लावली असताना देखील राणा यांनी ठेका धरल्यानं सवाल उपस्थित झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram