Navneet Rana : नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जाचप्रमाणपत्र वैध ठरवलं
Continues below advertisement
Navneet Rana : नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जाचप्रमाणपत्र वैध ठरवलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सत्य जगासमोर आलं, जातवैधता प्रमाणपत्र वैध ठरवल्याच्या निर्णयावर खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement