ST कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी दोन दिवसांची मुभा, 31 मार्चपर्यंत रुजू न झाल्यास कारवाई
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी दोन दिवसांची मुभा....३१ मार्चपर्यंत रुजू न झाल्यास पुन्हा कारवाई सुरू होणार...एसटी महामंडळाचे ५० हजार कर्मचारी कामावर हजर नाहीत....
Continues below advertisement