Navneet Rana यांनी चुकीची माहिती दिल्याने कारवाईची टांगती तलवार, राणांचे आरोप बिनबुडाचे?

Continues below advertisement

Navneet Rana प्रकरणाचा अहवाल लोकसभा सचिवांना पाठवला, नवनीत राणांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं अहवालात नमूद, चुकीची माहिती दिल्यानं नवनीत राणांवर कारवाईची टांगती तलवार, सूत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram