Amravati : आयुक्त आष्टीकरांनी शाईफेक प्रकरणानंतर खासदार नवनीत राणांची भेट नाकारली ABP Majha
आयुक्त आष्टीकरांनी शाईफेक प्रकरणानंतर खासदार नवनीत राणांची भेट नाकारली. "जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी कुठल्याही नेत्याचे शिकार होऊ नये" असं नवनीत राणा म्हणतात.