Delhi पोलीस आयुक्तांना Navneet Rana यांचं पत्र, संजय राऊत यांनी बदनामी केल्याचा आरोप
Continues below advertisement
खासदार नवनीत राणा यांच्याकडून संजय राऊतांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार, दिल्ली पोलीस आयुक्तांना राणांकडून पत्र. संजय राऊत यांनी 420 म्हणत राणांची बदनामी केल्याचा आरोप.
Continues below advertisement