Navnath Waghmare on Manoj Jarange | पाचवी नापास मनोज जरांगेंना संविधान आणि आरक्षण कळत नाही- वाघमारे
Navnath Waghmare on Manoj Jarange | पाचवी नापास मनोज जरांगेंना संविधान आणि आरक्षण कळत नाही- वाघमारे
सरकारचा आधार आणि म्हणून जरांगेचा जनाधार संपल्याने उपोषण मागे घेतलं-ओबीसी आंदोलक वाघमारे यांची टीका.अँकर -सरकारचा आधार आणि जरांगेचा जनाधार संपल्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल असा आरोप करत पाचवी नापास मनोज जरांगे यांना संविधान आणि आरक्षण कळत नाही अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलीय ,जालना येथे पत्रकार परिषदे दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी ही टीका केलीय, दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी रसद पुरवली होती असा आरोप करत जरांगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शिवराळ भाषा वापरून मराठा समाजाचाच अपमान केल्याचं देखील त्यांनी म्हटलय.