Babajani Durrani Join Sharad Pawar Gat : शुन्य होण्याआधी परत आलो, शरद पवार गटात आल्यावर बाबा दुर्रानींचं सगळंच काढलं

Babajani Durrani Join Sharad Pawar Gat :  शुन्य होण्याआधी परत आलो,  शरद पवार गटात आल्यावर बाबा दुर्रानींचं सगळंच काढलं

आज संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन मध्ये मी दोन वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.  मला कोणत्याही प्रकारचा आश्वासन मिळालेलं नाही. विचारसरणीच्या आधारावर मी प्रवेश करत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने फक्त मतदारसंघात नाही तर पूर्ण राज्यात माझं स्वागत होईल. संपूर्ण देशात मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत आहे. जे भाजपासोबत आहे त्यांना मतदान करायला मुसलमान नको म्हणत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षासोबत आपण राहणं आणि काम करणं हे अवघड होतं. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola