Navi Mumbai : Sanpada Railway Station वर निर्दयी बापाकडून चिमुकल्याची हत्या
विनायक पाटील, एबीपी माझा
Updated at:
21 Sep 2021 02:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसानपाडा : बापाने आपल्या चार वर्षाच्या मुलालाच रेल्वे प्लॅटफार्मवर आपटून आपटून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना सानपाड़ा येथे घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून आरोपी सकलसिंग पवार याला अटक करण्यात आली आहे.