
Navi Mumbai : नवी मुंबई पोलीसांनी संपुर्ण शहरातील रस्त्यांवर आणि चौकात पोलीस फौजफाटा तैनात केलाय
Continues below advertisement
थर्टीफस्ट चे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरतात... अनेक जण मध्यप्राशन करून हुलडबाजी करतात .. तर काही जण गाड्यांमधून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करतात.. यावर रोख लावण्यासाठी नवी मुंबई पोलीसांनी संपुर्ण शहरातील रस्त्यांवर आणि चौकात पोलीस फौजफाटा तैनात केलाय. दोन हजार पोलीस कर्मचारी .. चार डीसीपी.. सहा ऐसीपी अशी वरिष्ठ अधिकार्यांची टीम सुध्दा बंदोबस्तात उतरली आहे.. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी .
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Mumbai Police Navi Mumbai Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र नवी मुंबई मुंबई पोलिस ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नवी मुंबई मुंबई पोलिस