Navi Mumbai :थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं अडीच कोटीचं ड्रग्ज नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेत
abp majha web team
Updated at:
31 Dec 2021 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणलेलं अडीच कोटीचं ड्रग्ज नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलंय.. खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कमील खामकर नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. तपासाअंती पोलिसांनी केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सुभाष पाटीलला देखील ताब्यात घेतलं. त्याचा साथीदार जकी पिट्टूलाही अटक करण्यात आलीय. तिन्ही आरोपींकडून २ कोटी ५३ लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. आरोपींनी अलिबागमध्ये चक्क एमडी ड्रग्जचा कारखानाच थाटला होता.