पोलीस तपास पूर्ण होऊन दोषी ठरत नाहीत, तोपर्यंत पक्ष Dhananjay Munde यांच्या पाठीशी : जयंत पाटील
Continues below advertisement
पोलीस तपास पूर्ण होऊन दोषी ठरत नाहीत, तोपर्यंत पक्ष Dhananjay Munde यांच्या पाठीशी आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
Continues below advertisement