Navi Mumbai : नवी मुंबईतील 500 चौरस मीटरपेक्षा मोठे भूखंड आता सुरक्षित राहणार : ABP Majha

नवी मुंबईतील 500 चौरस मीटरपेक्षा मोठे भूखंड आता सुरक्षित राहणार आहेत. शहरातील 500 चौ.मी पेक्षा मोठे असलेले भूखंड विकण्याचे सिडकोला दिलेले अधिकार नगरविकास मंत्रालयाने रद्द केलेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola