Navi Mumbai : नवी  मुंबईकरांनाही मोठा  दिलासा, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या  घरांना मालमत्ता कर माफ

Continues below advertisement

मुंबईकरांपाठोपाठ नवी  मुंबईकरांनाही मोठा  दिलासा मिळालाय...   नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या  घरांना मालमत्ता कर माफ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  घोषणा केलीय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram