Devendra Fadanvis : राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार: देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार अशी चर्चा सुरु असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचं वक्तव्य केलंय. नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या संबंधित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.