Mumbai : महिला लोकल डब्यात शिरून महिलेला मारहाण करत चोराचा Mobile वर डल्ला : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईच्या बोरिवली येथे रेल्वे सिग्नलला उभी असता महिला डब्यात एक चोर शिरला, यावेळी एकच महिला या डब्यात होती, चोराने तिच्यावर हल्ला करून तिच्या हातातील मोबाईल हिसकावला. यावेळी रेल्वेच्या डब्यात पोलिस उपस्थित का नव्हते हा सवाल उपस्थित झालाय.
Continues below advertisement