Nitesh Rane : नितेश राणे कालपासून 'नॉट रीचेबल' , आमदार वैभव नाईक यांचं राणेंना आव्हान : ABP Majha

अटकेची टांगती तलवार असलेले नितेश राणे कालपासून 'नॉट रीचेबल' आहेत.. नारायण राणे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता नितेश राणे कुठे आहेत हे सांगण्यास नारायण राणेंनी नकार दिला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola