Navi Mumbai : डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशननंतर कडक कारवाईचे आदेश,6 डान्सबारवर गुन्हे दाखल :ABP Majha

Continues below advertisement

माझानं दाखवलेल्या डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशननंतर कडक कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेत.  नवी मुंबईतील 6 डान्सबारवर गुन्हे दाखल झालेत. तर ४ डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आलेत. गृहमंत्री वळसे पाटलांनी ही माहिती दिलीये. तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिलेत.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram