Navi Mumbai : तलावारीने केक कापत व्हिडीओ बनवून दहशत पसरवण्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
तलावारीने केक कापत व्हिडीओ बनवून दहशत पसरवण्याप्रकरणी कामोठे पोलिसांकडून सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, यातील चौघांना पोलिसांकडून अटक, या तरुणांचा व्हिडिओ सध्या पनवेल परिसरात प्रचंड व्हायरल झाल्याने पोलिसांकडून व्हिडिओचा आधारे तपास करत कारवाई.