National Stock Exchangeच्या माजी सीईओ Chitra Ramakrishnan यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू:ABP Majha

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांच्या घरी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरू आहे. चित्रा रामकृष्ण गेले काही वर्ष एनएसईमधील ट्रेडिंगची गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला ई-मेल करत होत्या अशी माहिती त्यांनी सेबीच्या चौकशीत दिली... सेबीला यात इनसायडर ट्रेडिंगचा संशय आहे. सध्या सेबीनं चित्रा यांना ३ कोेटींचा दंड ठोठावलाय तर दुसरीकडे आता ईडीनंही छापे मारत चौकशी सुरू केलेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola